Red Section Separator

सोनम कपूरची आजी रणवीर सिंहच्या आजोबांची बहिण आहे.

Cream Section Separator

प्रेम चोपडा यांची पत्नी आणि राज कपूर यांच्या पत्नी एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत.

इमरान हाशमी आलियाचा नात्यानं मोठा भाऊ आहे.

महेश भट इमरान हाशमीच्या आईचे नात्यानं भाऊ आहेत. इमरान महेश भट्टला मामा म्हणतो.

अभिनेत्री श्रद्धा कपूर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची नात आहे.

टीव्ही अभिनेता अयूब खानचे वडील नासिर खान दिलीप कुमार यांचे मोठे भाऊ आहेत.

ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर यांच्यातही छान नात आहे.

ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनचं लग्न राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतू नंदा यांच्या मुलाबरोबर निखिल नंदाशी झालं आहे.

अभिनेता अयान मुखर्जी आणि काजोल एकमेकांचे भाऊ बहिण आहेत. दोघांचे वडील एकमेकांचे भाऊ आहेत.