Red Section Separator

शगुन पन्नू ही बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूची बहीण आहे, जी तापसीसारखीच ग्लॅमरस आहे.

Cream Section Separator

यामी गौतमची बहीण सुरिली गौतमने तिच्या करिअरची सुरुवात मीट मिला दे रब्बा या टीव्ही शोमधून केली होती.

आयशा प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. आयशा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर जबरदस्त शेअर करत असते.

पिया सुतारिया ही तारा सुतारियाची बहीण असून ती एक व्यावसायिक मॉडेल आणि बॅले डान्सर आहे.

कतरिनाची बहीण इसाबेल कैफ इंस्टाग्रामवर अतिशय आकर्षक फोटो पोस्ट करते.

समिक्षा ही भूमी पेडणेकरची बहीण आहे. समिक्षा एक प्रोफेशनल मॉडेल असून सोशल मीडियावर ती चर्चेत असते.

खुशी कपूर जान्हवीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही आणि ती झोया अख्तरच्या द आर्चीजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

नुपूर सेनन ही बॉलिवूड अभिनेत्री क्रितीची बहीण आहे. अक्षय कुमारसोबत फिलहॉल या गाण्यात काम केलेली नुपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.