Red Section Separator

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका असलेला 'शमशेरा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Cream Section Separator

'कर्म से डकैत, कर्मसे आझाद' हा रणबीरचा डायलॉग 'शमशेरा'च्या टीझरमध्ये ऐकू येतोय.

अभिनेत्री वाणी कपूरनं 'शमशेरा'चा हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपटामध्ये वाणी कपूर ही एका डान्सरची भूमिका साकारणार आहे.

सिनेमात रणबीर सोबतच वाणी कपूर आणि  संजय दत्त देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे.

हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे.

आदित्य चोप्रानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर करण मल्होत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हा सिनेमा 22 जुलै रोजी रिलीज होणार आहे.