Red Section Separator

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

Cream Section Separator

महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या सिनेमामध्ये अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या पोस्टरच्या माध्यमातूनच त्यांनी अभिनेता रणदीप हुड्डाच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे.

'हिंदूत्त्व धर्म नही, इतिहास हैं' अशी टॅगलाइन या पोस्टवरून देण्यात आली आहे, त्यामुळे ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान या सिनेमाचे पहिले पोस्टर समोर आल्यानंंतर रणदीप हुड्डाच्या लुकचे कौतुक होत आहे.

Red Section Separator

तेवढेच ही भूमिका स्वीकारल्याने रणदीप याच्यावर टीका देखील केली जात आहे.

Red Section Separator

या चित्रपटाचे शूटींगला ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होणार असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.