Red Section Separator
2022 हे वर्ष चित्रपटांच्या बाबतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत खूप चांगले आहे.
Cream Section Separator
या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले.
2022 च्या पहिल्या 6 महिन्यांत कोणत्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली?जाणून घेऊ
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची वर्ल्डवाइड कमाई 340 कोटींहून अधिक आहे.
'भूल भुलैया 2' सिनेमाने आतापर्यंत 262 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
गंगुबाई काठियावाडी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 209 कोटींहून अधिक कमाई केली.
केजीएफ चॅप्टर २ हा भारतातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
राइज रौर रिव्हॉल्ट हा सिनेमा भारतातील चौथ्या क्रमांकाची कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपट.