Red Section Separator

अभिनयाबरोबरच खऱ्या आयुष्यात काही बॉलिवूड कलाकार डॉक्टर आहेत. त्यांची नावे आपण जाणून घेऊ

Cream Section Separator

पलाश सेन हे उत्तम गायक आहेत, पण त्याआधी ते डॉक्टर आहेत. त्याच्याकडे एमबीबीएसची पदवी आहे.

Red Section Separator

विनीत कुमार,: 'मुक्काबाज' फेम विनीतकडे आयुर्वेदात डॉक्टर ऑफ मेडिसिन (M.D) पदवी आहे

मीयांग चांग : पहिल्यांदा इंडियन आयडॉल सीझन 3 मध्ये ऑडिशन देताना दिसला होता. मेयांग हे दंत शल्यचिकित्सक आहेत.

Red Section Separator

आदिती गोवित्रीकर : तिने मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.

मोहन आगाशे : बीजे मेडिकल कॉलेज (पुणे विद्यापीठ) मधून एबीबीएस पदवी घेतली.

अर्को प्रवो मुखर्जी : हे देखील डॉक्टर आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी संगीतबद्ध केली आहेत.

Red Section Separator

आशिष गोखले : आशिष हा जनरल फिजिशियन आहे.

डॉ.श्रीराम लागू : दिवंगत अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांनी एमबीबीएस आणि एएस पदवी घेतली.