Red Section Separator

बॉलिवूडमध्ये काही कलाकार अभिनयाबरोबरच उत्तम गायक देखील आहे. त्यांची नावे आपण जाणून घेऊ

Cream Section Separator

भाऊ आयुष्मान खुरानाच्या 'विकी डोनर' या चित्रपटातील 'इक वारी' या गाण्यात अपारशक्ती खुराना सह-गायक होता.

Red Section Separator

रिचा चढ्ढा हिने 2018 मध्ये 'ग्लोबल इंजेक्शन' अल्बममधील 'ग्वांडियन फ्रॉम डॉ. झ्यूस' या पंजाबी ट्रॅकद्वारे तिच्या गायनात पदार्पण केले.

विकी डोनरच्या 'पानी दा रंग' या गाण्यातून आयुष्मान खुराकला गायक म्हणून बरीच ओळख मिळाली.

Red Section Separator

सोनाक्षी सिन्हाने पहिल्यांदा 'आज मूड इश्काहोलिक है' रिलीज केला आणि आतापर्यंत तिने चार चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफने नुकतेच 'पुरी गल बात' नावाचे पंजाबी गाणे गायले आहे.

'एक था व्हिलन' या चित्रपटातील 'तेरी गलियां' या प्रसिद्ध गाण्याला श्रद्धा कपूरने तिचा आवाज दिला आहे.

Red Section Separator

आलिया भट्टने 'समझवान', 'इक कुडी' आणि 'हमसफर' सारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत.