Red Section Separator

हाडे हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे

Cream Section Separator

संपूर्ण शरीर हाडांवर अवलंबून असते, म्हणून हाडे मजबूत असणे महत्वाचे आहे

पण आपल्या आहारात असे काही घटक आहेत जी आपली हाडं कमकुवत करण्यास कारणीभूत आहेत

जर तुम्ही खूप जास्त सोडा पित असाल तर ते तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरू शकते

बीन्स शरीराला कॅल्शियम शोषण्यापासून रोखू शकतात.

जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करणे केवळ हाडांसाठीच नाही तर सर्वच अवयवांसाठीही घातक आहे.

अधिक सोडियमवाले पदार्थ हाडांसाठी घातक आहे

तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितके जास्त कॅल्शियम कमी होईल