Red Section Separator
टाटा मोटर्स आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV ची 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता बुकिंग सुरू करणार आहे.
Cream Section Separator
ग्राहक ही ईव्ही कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा टाटा मोटर्सच्या डीलरशिपवरून 21,000 रुपयांमध्ये बुक करू शकतात.
Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे.
टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख (Tata Tiago Ev Price) रुपये आहे.
Tiago EV ही नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे.
नवीन Tiago EV चांगली रेंज आणि परफॉर्मन्ससाठी Ziptron EV आर्किटेक्चर देण्यात आले आहे.
Tiago EV मध्ये 24kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. जे 315 किमी पर्यंतची रेंज देते.
पारंपरिक चार्जिंग प्लग पॉइंटसह एसी चार्जर आणि डीसी फास्ट चार्जरच्या मदतीनेही ही कार चार्ज करता येते.
Tata चा दावा आहे की 7.2kW AC चार्जरने कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास 36 मिनिटे लागतात.