Red Section Separator
कप ब्रा धुताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Cream Section Separator
साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात कपड्यांची पावडर टाकावी आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.
त्यानंतर ही कपड्यांच्या ब्रशने चोळता टूथब्रशने त्या ब्रा कडा आणि पातळ भाग घासाव्यात.
मग ती ब्रा स्वच्छ पाण्यात धुवून काढावी.
ही ब्रा धुताना ती जोरजोरात चोळू नये, पिळू नये यामुळे कपचा आकार बदलतो. आणि सुकल्यावर तो भाग आकसतो.
कप ब्रा हलक्या हातांना पाण्यातून बुडवून काढावी त्यानंतर ती न पिळता एका सुक्या टॉवेलकर निथळून द्यावी.
मग दोन कपच्या मधल्या भागावर क्लिप लावून ती सुकत ठेवावी.
कप ब्रा सुकवताना त्याच्या पट्ट्यांच्या साहाय्याने ती कधीच सुकवू नये. यामुळे ती फाडण्याची शक्यता असते.
कप ब्रा सुकल्यावर त्याचा कपचा भाग न दुमडता त्यात कपमध्ये त्याचे पट्टे दुमडून ती व्यवस्थितरित्या कपाटा
त ठेवावी.