Red Section Separator

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहेत.

Cream Section Separator

9 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'ब्रम्हास्त्र' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

'ब्रम्हास्त्र' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 36 कोटींची कमाई केली आहे.

तर जगभरात या सिनेमाने 75 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'ब्रम्हास्त्र' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

'ब्रम्हास्त्र' सिनेमा जगभरात 8,913 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

'ब्रम्हास्त्र' सिनेमाने 'बाहुबली' सिनेमाचादेखील रेकॉर्ड मोडला आहे.

अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.