Red Section Separator
फॅटी मासे : फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे स्मरणशक्ती वाढवतात आणि मूड चांगला ठेवतात.
Cream Section Separator
ब्लूबेरी : अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले ब्लूबेरी मेंदूला दीर्घकाळ तरुण ठेवते आणि स्मरणशक्ती सुधारते.
Red Section Separator
हळद : हळदीतील दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म नैराश्य आणि अल्झायमरसारख्या आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी काम करतात.
Red Section Separator
ब्रोकोली : ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन केसह शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
Red Section Separator
भोपळ्याच्या बिया : यामध्ये भरपूर पोषक असतात, जे मेंदूसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
Red Section Separator
डार्क चॉकलेट : हे चॉकलेट खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि मूड दोन्ही वाढू शकतात.
Red Section Separator
काजू : नट्समध्ये व्हिटॅमिन ई, आरोग्यदायी चरबी आणि वनस्पती संयुगे यासह अनेक मेंदूला चालना देणारे पोषक घटक असतात.
Red Section Separator
संत्री : संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमच्या मेंदूला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.
Red Section Separator
अंडी : अंडी हे विविध बी जीवनसत्त्वे आणि कोलीनचे समृद्ध स्त्रोत आहेत, जे मेंदूच्या विकासास प्रोत्साहन देतात