Red Section Separator

हाय ब्लडप्रेशरपासून आराम मिळवायचा असेल तर नाश्त्यात या गोष्टी टाळाव्यात.

Cream Section Separator

तृणधान्ये अतिरिक्त साखरेसह येतात यामुळे नाश्त्यामध्ये अशा गोष्टी टाळाव्यात.

निरोगी न्याहारीसाठी, तुम्ही धान्यांऐवजी ताजी, हंगामी फळे निवडू शकता.

नाश्त्यामध्ये तुम्ही ग्लासभर फळांचा ज्यूस पित असाल, तर ते आवर्जून टाळा. कारण फळांमध्ये मुळातच खूप साखर असते.

सकाळच्या वेळेत कॉर्नफ्लेक्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते.

तेल आणि तूप खाणे आरोग्यासाठी चांगले नसल्याने सकाळच्या नाश्त्याला पराठा खाणे योग्य नाही.

नाश्त्यामध्ये फळं खाणं उत्तम. मात्र संत्र्यासारखी आंबट फळं खाणं टाळावं.

सकाळाच्यावेळी जास्त खाल्लेली आंबट फळं दिवसभर आपल्यासाठी त्रासदायक ठरु शकतात.

‘हेवी ब्रेकफास्ट’ करायचा म्हणून बर्गर, पिझ्झा सारखं जंक फूड अजिबात खाऊ नका.