Red Section Separator

मारुती अल्टो ही अजूनही देशातील सर्वात लोकप्रिय कार आहे.

Cream Section Separator

ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार आहे.

याची सुरुवातीची किंमत 3.99 लाख रुपये तर टॉप मॉडेलची किंमत 5.83 लाख रुपये आहे.

जर तुम्हाला ही कार फायनान्स ऑप्शन अंतर्गत घ्यायची असेल तर हा पर्याय देखील उपलब्ध आहे.

मारुती अल्टो K10 साठी 60 महिन्यांसाठी 9.8 टक्के व्याजदराने 4.14 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा 8,765 रुपये द्यावे लागतील.

नवीन जनरेशन मॉडेलची लांबी 3530 मिमी, रुंदी 1490 मिमी आणि उंची 1520 मिमी आहे.

नवीन Alto K10 मध्ये, 1.0L Dual Jet, Dual VVT पेट्रोल इंजिन ऑल न्यू K-Series सह देण्यात आले आहे

हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह येईल.

नवीन Alto K10 मायलेजचे आकडे 24.90kmpl (AMT) आणि 24.39kmpl (MT) आहेत.