Red Section Separator

भारतीय कार बाजारात स्वस्त कारची मोठी मागणी आहे.

Cream Section Separator

तुमचं बजेट 5 लाख रुपये असेल तर तुम्ही Maruti Alto K10 खरेदी करू शकता.

मारूतीनं अलीकडेच ही कार लाँच केली आहे.

या कारचं बेस व्हेरियंट साडे चार लाखांत तुम्ही खरेदी करू शकता.

कमी किमतीबरोबरच Maruti Alto K10 मायलेजही चांगलं देते.

Maruti Alto K10 24.90 kmpl मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

Maruti Alto K10 मध्ये 998cc इंजिन देण्यात आलं आहे.

Maruti Alto K10मध्ये डिजिटल स्पीडोमीटर, स्टेयरिंग माउंटेड ऑडियो एंड वॉईस कंट्रोल मिळेल.

कारमध्ये 13 इंचाचे स्टील व्हिल्स आणि कार डोर लॉकही देण्यात आलंय.

कारमध्ये ड्युअल एअर बॅगसह देण्यात आली आहे.