Red Section Separator

जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर हे आहेत काही बेस्ट पर्याय.

Cream Section Separator

AmazonBasics आणि Redmi हे स्मार्ट टीव्ही तुम्ही १४ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

Amazon ब्रँडच्या या स्मार्ट टीव्हीची किंमत १२,७९९ रुपये आहे.

१,०६७ च्या नो-कॉस्ट EMI वर टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे.

AmazonBasics च्या या टीव्हीमध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह ३२ इंचाची HD रेडी स्क्रीन आहे.

टीव्हीला Netflix, Prime Video, Disney + Hotstar, YouTube आणि Apple TV सारख्या अॅप्सचा सपोर्ट आहे.

Redmi चा हा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही १३,९९९ रुपयांना लीस्ट केला आहे.

२,३३३ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI वर देखील टीव्ही खरेदी केला जाऊ शकतो.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Redmi च्या या HD रेडी टीव्हीचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे.

प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिस्ने+ हॉटस्टार, यूट्यूब आणि ऍपल टीव्ही सारखे अॅप्स टीव्हीमध्ये मिळणार आहे.