Red Section Separator

तुम्ही जर वनप्लस, शाओमी, सॅमसंग, आयक्यू, टेक्नो, ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे.

Cream Section Separator

अमेझॉनवर स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी आहे.

नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

iQOO smartphones : सेलमध्ये iQOO Z6 44W केवळ १४ हजार ४९९ रुपयात उपलब्ध आहे. ज्यात निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत सूटचा समावेश आहे.

OnePlus Smartphones : OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि OnePlus 9 Pro अनुक्रमे १८ हजार ९९९ रुपये आणि ४९ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहेत. याला नो कॉस्ट ईएमआय ऑफर आणि १२५० रुपयांपर्यंत बँक कॅशबॅकचा समावेश आहे.

Xiaomi Smartphones : ग्राहक Xiaomi 11T Pro 5G ला ३७ हजार ९९९ रुपयात, Redmi 10A ला ९ हजार ४९९ रुपयात आणि Redmi Note 11 ला १३ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकते.

Realme smartphones : realme Narzo 50A सेल मध्ये १० हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. ज्यात ५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकचा समावेश आहे.

Samsung Smartphones : Samsung Galaxy M32 आणि Samsung Galaxy M13 सेलमध्ये अनुक्रमे १२ हजार ४९९ रुपये आणि ११ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. ज्यात १५०० रुपयांपर्यंत बँक कॅशबॅकचा समावेश आहे.