Red Section Separator

फ्लिपकार्टवर बिग दसरा सेल सुरु झाला आहे.

Cream Section Separator

हा सेल 5 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरू होईल आणि 8 ऑक्टोबरपर्यंत चालेल.

या सेलमध्ये आयफोनवरही भरघोस सूट दिली जात आहे.

सेल दरम्यान, तुम्ही iPhone 13, iPhone 12 mini, iPhone 11, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 13 mini आणि इतर iPhones डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

आयफोन 13 (iPhone 13) या सेलमध्ये 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

बँक डिस्काउंटनंतर त्याची किंमत 57 हजार रुपयांच्या जवळपास होते.

सेल दरम्यान तुम्ही iPhone 12 Mini 35,990 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये बँक सवलतींचाही समावेश आहे.

iPhone 11 : बँक कार्ड डिस्काउंटनंतर हा फोन फक्त 34,490 रुपयांना खरेदी करता येईल. फोनच्या सर्व मॉडेल्सवर ही सूट दिली जात आहे.

या सेलमध्ये iPhone 13 mini या फोनचे 128GB मॉडेल 52,240 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. फोनच्या सर्व मॉडेल्सवर ही सूट दिली जात आहे.