Red Section Separator
या दिवाळीत फटाक्यांच्या धूमधडाक्याऐवजी दिव्याने आपलं आयुष्य उजळून टाकूया.
Cream Section Separator
या दिवशी, भगवान राम वनवासातून घरी परतले होते, म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया
आपण जितके जास्त मातीचे दिये खरेदी करतो, तितकी आपली स्थानिक बाजारपेठ मजबूत होईल.
चमकणारे दिवे वातावरण उजळून टाकू शकतात.
फटाके वातावरण प्रदूषित करतात, तर दिवे पर्यावरणाचे रक्षण करतात.
आपल्या घरात काही प्राळीव प्राणी असतील तर त्यांनाही या फटाक्यांचा त्रास होतो.
फटाक्यांचा होणाऱ्या आवाजामुळे प्राणी घाबरत असतात.
फटाके फोडण्याचा आनंद हा क्षणिक असतो.
फटाके नाहीतर आपण पैसे जाळत असतो. फटाके घेतले नाही तर आपले पैसे वाचतील.
फटाके फोडले नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ताजा श्वास घेऊ शकता.