Red Section Separator
अनेक सेलिब्रेटी अभिनयाह निर्माती-दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत.
Cream Section Separator
काही सेलिब्रेटी तर नवे उद्योग-व्यावसायांतही पदार्पण करीत आहेत.
काही सेलिब्रेटी तर नवे उद्योग-व्यावसायांतही पदार्पण करीत आहेत.
त्यात आता मॉडेल-अभिनेत्री मुग्धा गोडसेचं नाव घ्यावं लागेल.
दिवाळीचं औचित्य साधून मुग्धानं तिचा खास साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.
‘साडी निर्मितीत पाऊल टाकणं हे माझं स्वप्न होतं, असं मुग्धा म्हणते.
साडी हा पेहराव स्त्रीला परिपूर्णता देतो, असं माझं मत आहे. त्यामुळे मी त्यात पदार्पण केलं आहे.’
मुग्धाच्या या नवीन इनिंगसाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुग्धाला फॅशन या चित्रपटातील भूमिकेनं ओळख मिळवून दिली.