Red Section Separator

फ्लिपकार्टवर सेल सुरु असून या सेलमध्ये तुम्ही फक्त 23 हजार रुपयांमध्ये iPhone खरेदी करू शकता.

Cream Section Separator

होय हे खरे आहे, या भन्नाट डीलबद्दल सर्व काही सविस्तर जाणून घ्या.

APPLE iPhone 12 Mini 64GB चा MRP जरी 59,900 रुपये असला तरी सेलमध्ये पूर्ण 33 टक्के डिस्काउंटसह फक्त 39,990 रुपये मिळत आहे.

Flipkart iPhone 12 Mini वर मोठा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्हाला 16,900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

यासह, iPhone 12 Mini ची किंमत फक्त 23,090 रुपयांवर आली आहे.

एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.

वरील ऑफर iPhone 12 Mini च्या इतर व्हेरियंटवर देखील वैध आहेत.

एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डधारक नॉन-ईएमआय व्यवहारांवर 500 रुपयांपर्यंत आणि ईएमआय व्यवहारांवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात.

ग्राहकांना 29,999 रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर 750 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.