Red Section Separator
कमी बजेटमध्ये येणारे Smart TV भारतात खूप पसंत केले जातात अशात नवीन ब्रँड्स देखील या सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहेत. अशाच एका
Cream Section Separator
भारतीय ब्रँड 'SCAPE TV' ने आपले नवीन TV लाँच केले आहेत. हे सर्व मेड इन इंडिया आहेत.
यामध्ये IPS स्मार्ट टीव्ही, OLED टीव्ही आणि QLED टीव्हीचा समावेश आहे.
कंपनीने ३२ इंच टीव्हीपासून ते ८६-इंच आकारापर्यंतचे टीव्ही सादर केले आहेत.
यातील ३२ इंच मॉडेलची किंमत १३,९९० रुपये आहे. हा 4K रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे.
सीरिज मधील दुसरे मॉडेल ४० इंच आहे जे 4K रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. त्याची किंमत १६,९९० रुपये आहे.
तिसरे मॉडेल UHD ४३ इंच आहे जे 4K रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. त्याची किंमत २४,५०० रुपये आहे. Android 9.0 Cloud वर देखील काम करते.
Red Section Separator
यात UHD 50-इंचाचा 4K स्मार्ट एलईडी टीव्ही देखील आहे. ज्याची किंमत ३५,००० रुपये आहे.
Red Section Separator
यातील पुढील टीव्ही ५५ इंचाचा आहे जो अल्ट्रा एचडी स्मार्ट आहे. त्याची किंमत ५९,००० रुपये आहे.
Red Section Separator
OLED टीव्ही रेंजमध्ये, कंपनीने ६५ इंचाचा टीव्ही सादर केला आहे. जो 4k UHD + HDR स्क्रीनसह येतो. त्याची किंमत १,२९,९९० रुपये आहे.