Red Section Separator
यावर्षी धनत्रयोदशी हा सण 23 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल.
Cream Section Separator
अनेकजण या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करतात.
जर तुम्हीही या धनत्रयोदशीला वाहन खरेदी करू इच्छित असाल तर शुभ मुहूर्त जाणून घ्या
किंबहुना पंचांगात पाहून वाहन खरेदी करताना राहुकाल नसावा,
राहुकाळात कोणतेही शुभ कार्य होऊ शकत नाही.
जरी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी दिवसभर खरेदी करू शकता,
परंतु शुभ मुहूर्तावर खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी राहुकालाची वेळ साडेचार ते सहा वाजेपर्यंत असेल. या काळात खरेदी करणे टाळावे.
वाहन खरेदी साडेचारच्या आधी किंवा 6:00 नंतर कार, सोने-चांदी किंवा इतर खरेदी करू शकतात.