Red Section Separator

आयपीएल, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि अमेरिकेतील लीगनंतर बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मालकी हक्क असलेल्या

Cream Section Separator

नाईट रायडर्स ग्रुपने आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक  केली आहे.

Red Section Separator

शाहरूखने नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती.

त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत.

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये नाईट रायडर्स ग्रुपने फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत

आणि अबुधाबी नाईट रायडर्स Abu Dhabi Knight Riders (ADKR)  असे या संघाचे नाव असणार आहे.