Red Section Separator
कापूर पुजेच्या वेळी वापरला जातो, त्यामुळे वातावरण शुद्ध होते
Cream Section Separator
कापूरमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आरोग्यासोबतच आपले सौंदर्य वाढवण्यासाठी खास काम करतात
कापूर त्वचेला चमकदार करण्यासोबतच अनेक समस्या दूर करण्यातही मदत करतो
मुरुमांची समस्येसाठी कापूरचा छोटा तुकडा घेऊन त्याची पावडर बनवून त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि मुरुमांवर लावा
काही वेळ चेहऱ्यावर लावल्यानंतर स्वच्छ करा. ही पद्धत काही दिवस वापरून पाहा
तेलकट त्वचेसाठी कपूरची पावडर, मुलतानी माती, बेसन किंवा तांदळाचे पीठ यामध्ये गुलाब पाणी मिसळून फेस पॅक तयार करा
तेलकट त्वचेसाठी कपूरची पावडर, मुलतानी माती, बेसन किंवा तांदळाचे पीठ यामध्ये गुलाब पाणी मिसळून फेस पॅक तयार करा
हे चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्याबरोबरच, हे उघडे छिद्र कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते
तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक तजेलदार दिसेल.