Red Section Separator

कमी प्रीमियम दरात चांगला विमा खरेदी करण्याकडे कटाक्ष असतो

Cream Section Separator

काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्या कारचा प्रीमियम कमी होऊ शकतो

तुम्ही एका वर्षात विमा पॉलिसी क्लेम केला नाही तर तुम्हाला No Claim Bonus चा फायदा मिळू शकतो.

पहिल्या वर्षी तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत हा फायदा मिळू शकतो.

जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपयांचा प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला No Claim Bonus म्हणून 1000 रुपयांचा फायदा होऊ शकतो.

वेळेत विमा नुतनीकरण न केल्यास तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो.

वेळेत विमा नुतनीकरण न केल्यास तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो.

कारच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर विमा दावा करणे टाळावे.

कमी खर्च असणारे विमा दावा केल्याने तुम्हाला No Claim Bonus चा लाभ मिळणार नाही.