Red Section Separator

कारचे टायर अपसाइज केल्यानंतर गाडीचं मायलेज कमी होते.

Cream Section Separator

यामुळे कारचे स्टिअरींग आणि मोटरवर लोड येतो.

यामुळे कारचे स्टिअरींग जड होण्यासोबत मोटर लवकर खराब होण्याची शक्यता असते.

टायर अपसाइज केल्याने कारच्या सस्पेन्शनचं मोठं नुकसान होतं.

अपसाइजमुळे अनेकवेळा गाडीचं अलाईनमेंट व्यवस्थित होत नाही.

टायर अपसाईज केल्याचा परिणाम कार चालवण्यावर होतो.

अशा टायरमुळे कारच्या पिकअप कमी होतो.

याचा एक चांगला फायदा म्हणजे यामुळे कारची रोडवरील ग्रीप वाढते.

अशा टायरमुळे कारचा लूक खूपच आकर्षक दिसतो.