Red Section Separator

स्वतःची विशिष्ट व्यक्ती वा संस्थांमध्ये उत्तम प्रतिमा निर्माण करून फायदे मिळविण्यासाठी जनसंपर्क महत्त्वाचा

Cream Section Separator

जनसंपर्क क्षेत्रात काम करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, नेतृत्वगुण, ही कौशल्य आवश्यक

जनसंपर्क क्षेत्रात स्वतःची एजन्सी काढून व्यवसाय करू शकता

अथवा एखाद्या संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे नोकरी करू शकता,

यासाठी अर्ज करून परीक्षा-मुलाखत हे टप्पे पूर्ण करावे लागतील

किमान पगार २५ ते ३० हजार रुपये दरमहा

सरकारी किंवा खासगी आस्थापनात जनसंपर्क विभागात काम करण्याची संधी

आपल्या क्लायंटची प्रतिमा जपणे आणि सुधारणे

सातत्य, कष्टाची तयारी आणि कोणालाही न दुखावता हुशारीने संवाद साधण्याची हातोटी