Red Section Separator
सणासुदीच्या काळात ह्युंदाई कंपनी आपल्या अनेक कार वर ऑफर देत आहे.
Cream Section Separator
चला तर मग आज आपण ह्युंदाई कोणत्या कारवर ऑफर आहेत ते जाणून घेऊ
या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज बेनिफिट्स इत्यादींचा समावेश आहे.
Hyundai कार वर ऑफर आहेत याबाबत जाणून घ्या
Hyundai Santro- 28,000 रु. पर्यंत
Hyundai i10 Grand NIOS- 48,000 रु. पर्यंत
Hyundai i20- रु. 20,000 रु. पर्यंत
Hyundai Xcent Prime- 50,000 रु. पर्यंत