Red Section Separator
वारंवार लघवी होणं ही एक मोठी समस्या आहे,
Cream Section Separator
कारण त्यामुळे नित्यकर्मांमध्ये समस्या उद्भवतात आणि रात्रीची झोपही अपूर्ण राहते
ही एक सामान्य परिस्थिती नसून, त्याच्यामागे काही गंभीर समस्या असू शकतात
किडनी स्टोन, गर्भधारणा, ओटीपोटात गाठ, अतिसक्रिय मूत्राशय ही यामागची कारण आहेत
यावर काही काही घरगुती उपचार आहेत जे या समस्येपासून मुक्त करू शकतात.
तीळ आणि गूळ प्रत्येकी एक एक चमचा एकत्र करून खा.
10-15 मेथीचे दाणे बारीक करून पूड बनवून त्यात एक चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा मध मिसळा आणि ते खा.
दही खाल्याने दह्यामधील नैसर्गिक प्रतिजैविकं शरीरात असलेल्या हानिकारक जिवाणूंचा नाश करण्यास मदत करतात
दालचिनी खाल्याने
लघवी वारंवार होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज 3 ते 4 वेळा दालचिनीची पूड खा