Red Section Separator
सेलिब्रेटींसाठी लाइट, कॅमेरा, अॅक्शन सवयीचे आहे;
Cream Section Separator
बालपणीच प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ नये यासाठी सेलिब्रेटी मुद्दाम त्यांचा मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याची महत्त्वाची अॅक्शन घेतात.
सोनम आणि आनंद :
मुलाचा चेहरा मीडिया कॅमेऱ्यांपासून दूर राहील याची खबरदारी घेतात
प्रियांका आणि निक :
हे दोघे अमेरिकेत असल्यामुळे त्यांना भारतीय मीडियापासून स्वतःच्या बाळाला दूर ठेवणे सोपे झाले
नेहा आणि अंगद :
दोघांनी त्यांच्या मुलांना मीडियापासून दूर ठेवणे पसंत केले
करिना आणि सैफ अली खान :
जेहला मीडियापासून लांब ठेवण्यावर करिना आणि सैफचा भर
अनुष्का आणि विराट :
अनुष्का आणि विराटने वामिकाचा फोटो मीडियात येणार नाही याची खबरदारी घेतली
आफताब आणि नीन दुसांझ :
बाळाचा चेहरा मीडियापासून लांब राहील याची खबरदारीआजही घेत आहेत