Red Section Separator

तुमचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासोबतच डिटॉक्स ड्रिंक्स हे तुमची भूक कमी करण्यास मदत करतात.

Cream Section Separator

त्यासोबतच तुमचे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. अनेक सेलिब्रेटी वजन कमी करण्यासाठी असे ड्रिंक्स घेतात.

जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रेटींच्या संदर्भात, जे स्लिम राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी वेट लॉस ड्रिंक्स घेत असतात.

शिल्पा शेट्टी : तुम्ही CCF नावाचे पेय ऐकले आहे का? बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टीचे हे डिटॉक्स पेय आहे. CCF म्हणजे Carom-Cumin-Fennel drinks.

हे तिला तंदुरुस्त आणि स्लिम ठेवण्यास मदत करतात. यासोबतच तिच्या त्वचेची आणि पचनाच्या संदर्भातीलदेखील काळजी घेतात.

तापसी पन्नू : Exotic Sunset Drink हे अभिनेत्री तापसी पन्नूचे आवडते पेय आहे. या पेयामुळे फॅट बर्निंग असे अनफिल्टर्ड अ‍ॅपल सायडर व्हिनेगर असते. यासोबतच मेथी, हळद आणि आलं."

भूमी पेडणेकर : काकडी, पुदिन्याची पाने आणि लिंबूपासून बनवलेले तिचे डिटॉक्स ड्रिंक हे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Heidi कलम : सुपरमॉडेल Heidi Klum ही तिच्या तंदुरुस्त आणि स्लिम फिट अशा शरीरासाठी ओळखली जाते. एका अहवालानुसार, ती आपल्या पिण्याच्या पाण्यात काकडीचा वापर करते.

सारा अली खान : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या दिवसाची सुरुवात ही पालक आणि गरम पाण्यात हळद मिसळून करते.