Red Section Separator

यशस्वी उद्योजक होण्यासाठी विशेष क्षमता असण्यासोबतच काही वाईट सवयी सोडणे आवश्यक आहे

Cream Section Separator

तुम्हाला व्यवसायात यश हवे असल्यास मदत मागायला लाज वाटू नका. तसेच तुमच्यात अहंकार ठेवू नका.

व्यवसायात प्रगती करायची असेल तर आजचे काम उद्यावर सोडण्याची सवय सोडा.

वाईट वाटण्याची आणि चर्चेवर प्रतिक्रिया देण्याची सवय सोडून द्या.

स्वत:ला परिपूर्ण किंवा कमी लेखण्याची चूक करू नका.

काहीजण तुमच्या व्यावयासाविषयी काही आयडिया देत असतील तर त्या हसत मनाने स्विकारा.

उधळपट्टीची सवय सोडा. यामुळे तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते.

नेहमी पैशांचा बॅकअप ठेवा.