Red Section Separator

स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते.

Cream Section Separator

Xiaomi ने Xiaomi 11i हायपरचार्ज सादर केला होता, जो 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करू शकतो.

Red Section Separator

iQoo चा आगामी स्मार्टफोन, iQoo 10 Pro 200W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येणार आहे.

iQoo चा आगामी स्मार्टफोन12 मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकतो.

Red Section Separator

एक चीनी OEM 24Volts/10Amp चार्जरचे ट्रायल प्रोडक्शन करत आहे. हा चार्जर 240W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यास सक्षम असेल.

Oppo ने फेब्रुवारीमध्ये एका कार्यक्रमात 240W सुपरवूक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाची माहिती दिली होती.

t

त्या माध्यमातून 4500mAh क्षमतेची बॅटरी फक्त 9 मिनिटांत चार्ज होऊ शकते.

Red Section Separator

कंपनीने या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी स्मार्टफोनवर कधी येणार हे जाहीर केलेले नाही.

पंरतु या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन लवकरच बाजारात येऊ शकतात.