Red Section Separator
मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.
Cream Section Separator
मात्र, स्वस्तात मस्त फोन घ्यायचा तर जाणून घेऊयात त्याच संदर्भात...
Motorola e40 : या फोनची किंमत 9999 रुपये इतकी आहे.
Redmi 9A Sport : हा फोन फ्लिपकार्टवर डिस्काऊंटमध्ये 7858 रुपयांत मिळत आहे.
OPPO A16 E : फ्लिपकार्टवर डिस्काऊंटमध्ये 9999 रुपयांत मिळत आहे.
Redmi 10A : फ्लिपकार्टवर हा फोन 7825 रुपयांत उपलब्ध आहे.
Infinix Smart 5 : फ्लिपकार्टवर डिस्काऊंटमध्ये हा फोन 7499 रुपयांत मिळत आहे.
Realme C31 : हा फोन फ्लिपकार्टवरील डिस्काऊंटवर 9349 रुपयांत मिळत आहे.
Micromax In 2b : मायक्रोमॅक्सचा हा फोन फ्लिपकार्टवरील डिस्काऊंटमध्ये अवघ्या 7999 रुपयांत उपलब्ध आहे.