Red Section Separator

चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने आपला नवीनतम Xiaomi Redmi 10C स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Cream Section Separator

Xiaomi Redmi 10C स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा LCD डिस्प्ले आहे.

Red Section Separator

हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

50MP प्राथमिक कॅमेरा तर सेल्फीसाठी 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Red Section Separator

Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे.

Redmi 10C मध्ये 4GB पर्यंत RAM आणि 64GB/128GB अंतर्गत स्टोरेज पर्याय दिले आहेत.

Redmi 10C 5,000mAh बॅटरी पॅक करते जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

Red Section Separator

4GB RAM + 64GB स्टोरेज पर्यायाची किंमत 14,200 रुपये आहे.

4GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 15,900 रुपये आहे.

हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.