Red Section Separator

बर्‍याचदा लोकांना सर्दी-खोकला, ताप इत्यादी त्रास होतात,

Cream Section Separator

हवामान बदलले की सर्दी-खोकल्यामुळे अनेकांना कफाचा त्रासही होतो.

छातीत कफ जास्त काळ राहिल्यास आरोग्याला गंभीर हानी पोहोचते,

कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने छातीत जमा झालेला कफ मोकळा होतो

लिंबाचा रस मधात मिसळून प्यायल्याने शरीरातील कफ बाहेर टाकण्यास मदत होते

पुदिन्याच्या रसाचे 2 ते 3 थेंब गरम पाण्यात मिसळून दिवसातून 2-3 वेळा वाफ घेतल्याने कफ निघून जातो.

काळी मिरी मधात मिसळून खाल्ल्यास कफाच्या समस्येपासून सुटका मिळते

कफच्या समस्येमध्ये तुम्ही तुळशी आणि आल्याचा चहा पिऊ शकता, यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होईल.

चिमूटभर हळद कोमट पाण्यात मिसळून गार्गल करू शकता