Red Section Separator
चिकू या फळात साखरेचे प्रमाण खूप असते.
Cream Section Separator
या फळातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते.
कष्टाची कामे करणाऱ्यांनी हे फळ नियमित खावे.
शिवाय चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे आलेला थकवा नाहिंसा होतो.
कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ, हाडांच्या मजबुतीसाठी चिकू फळ फायदेशीर ठरते.
चिकूमध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे डोळ्यांच्या विकारात हे फळ उपयुक्त ठरते.
अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी ऑक्सिडंट या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम केले जाते.
चिकुच्या सालीमध्ये तापनाशक घटक असल्याने या विकारात हे फळ फायदेशीर ठरते.
शिवाय चिकूच्या बियांचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.
त्वचेसाठी फायदेशिर चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.