Red Section Separator

पावसाळ्यात आजारांचा फैलाव वेगाने होत असतो.

Cream Section Separator

पावसाळ्यात लहान मुलांना आजराणापासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करा.

मुलांना ओले कपडे अजिबात घालू देऊ नका.

लहान मुलांचे अंग शक्य तितके स्वच्छ आणि कोरडे ठेवा.

त्यांचे टॉवेल, कपडे कोणासोबतही शेअर करू नका.

मुलांच्या हाता पायाची नखं स्वच्छ ठेवा. तसेच वेळच्या वेळी नखं कापा. हात पाय वारंवार धुवा.

मुलांना पूर्ण कपडे घाला जेणेकरून डास किंवा किडे चावणार नाहीत.

स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला. मुलांना शक्यतो सुती कपडे घाला.

पावसाळ्यात फळे, भाज्या, दूध यांचे सेवन करा.

मुलांना हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा