Red Section Separator
शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Cream Section Separator
यावर वेळीच उपचार केल्यास, खाण्यापिण्यात काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत होते.
जाणून घेऊया अशा काही पदार्थांबाबत जे कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात.
साखर, मैदा, मीठ हे पदार्थ खाणे बंद करणे अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादीत प्रमाणात खाणे हिताचे आहे.
ओमेगा ३ फॅटी अॅसिडसाठी सागरी पदार्थ अर्थात मासे खाणे हिताचे आहे.
ताजी फळे आणि ताज्या भाज्या तसेच प्रोटिन्सचा पुरवठा करणारे डाळीचे वरण/आमटी खावे
शारीरिक व्यायामाचे प्रमाण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात वाढवावे.
Red Section Separator
धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन तसेच तंबाखू, मावा, गुटखा खाणे बंद करावे
Red Section Separator
एक कप गरम पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबूचा रस पिण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.