Red Section Separator

सिबिल स्कोअर म्हणजे तुमची क्रेडिट हिस्ट्री, हा स्कोअर cibil.com वर तपासू शकता.

Cream Section Separator

सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान गणला जातो.

३०० हा सर्वात कमी तर ९०० हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर

सिबिल स्कोअर चांगला असणे म्हणजे तुम्ही कर्जाची परतफेड किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट योग्य वेळेत करत आहात

बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअर महत्त्वाचा

कोणतेही कर्ज घेण्यासाठी चांगला सिबिल स्कोअर असणे आवश्यक

७५० किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा कर्जासाठी उत्तम समजला जातो

क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे टाळा,

वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते भरा. पेमेंट वेळेत करा.