Red Section Separator

दालचिनीचं सेवन केल्याने तुम्हाला सर्दी, पडसे आणि कफ यापासून आराम मिळू शकतो.

Cream Section Separator

दालचिनी मसाल्याचा पदार्थ आहे. हा पदार्थ प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतो.

दालचिनीमध्येही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात.

आयुर्वेद, होमियोपॅथी आणि एलोपॅथीमध्ये लवंग आणि दालचिनीमधील औषधी गुणांचं महत्त्व सांगितलं जातं.

दालचिनी वात आणि कफ नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.

दालचिनी हा अतिशय गरम मसाला आहे.

याचे जास्त सेवन केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ, त्वचेवर खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

एक व्यक्ती एका दिवसात दालचिनीचा एक इंच मोठा तुकडा खाऊ शकतो.