Red Section Separator
पावसाळ्यात कपडे कसे सुकवायचे?, हा मोठा प्रश्न गृहिणींसोबतच सगळ्यांना सतावत असतो.
Cream Section Separator
दमट वातावरणामुळे कपड्यांतील ओलावा तसाच राहतो. त्यामुळे कपडे सुकवण्यासाठी घरात दोऱ्या किंवा ऐनवेळी इस्त्रीचा वापरही करावा लागतो.
पण, पावसाळ्यात सोप्या टिप्स वापरून तुम्ही कपडे सुकवू शकता.
पावसाळ्यात कपडे घट्ट पिळूनच वाळत घाला. यामुळे ते लवकर सुकतील.
तुम्ही जर वॉशिंग मशिनचा वापर करत असाल, तर कपडे मशीन मधून वाळवून घ्या.
शक्य असल्यास कपडे धुताना गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करा.
दोरीवर कपडे वाळत घालताना त्यामधे पुरेसे अंतर ठेवा. जेणेकरून, कपडे लवकर कोरडे होण्यास मदत होईल.
टी-शर्ट किंवा शर्ट यांसारख्या कपड्यांसाठी हॅंगरचा वापर केल्यास उत्तम.
जर तुम्ही घरात कपडे वाळत घालत असाल तर घरातील खिडकी उघडी ठेवा.
कपडे सुकत घालण्यासाठी स्टॅण्डचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
डी ठेवा.