Red Section Separator

पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. याचाच परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, गोवा ,कोकण यासह मुंबई, ठाणे

Cream Section Separator

आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार असून

Red Section Separator

वाऱ्यासह काही भागामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता ...

भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Red Section Separator

दरम्यान , विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी...

विजांच्या कडकडाटासह हलक्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Red Section Separator

मात्र उद्या दिनांक १३ मे रोजी चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्याना हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.