Red Section Separator

इंधनाचे वाढते दर पाहता अनेकजण सीएनजी कार खरेदी करू लागले आहेत.

Cream Section Separator

बाजारात अशाही काही सीएनजी कार आहेत, ज्याची किंमत 4 लाखांपेक्षा कमी आहे.

मारुती अल्टो सीएनजीची (Maruti Alto CNG) सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे

या कारची कमाल किंमत 5.03 लाख रुपये आहे. हा दर एक्स-शोरूम दिल्ली आहे. या कारवर 36000 सूट आहे.

मारुतीच्या दाव्यानुसार, अल्टोच्या सीएनजी मॉडेलमध्ये 31.59 किमीपर्यंत मायलेज देण्याची क्षमता आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी : या कारची किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते, जी 6.10 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार 31.2 किमी मायलेज देऊ शकते.

Tata Tiago वर 25,000 रुपयांची सूट दिली जात आहे.Tata Tiago ची सुरुवातीची किंमत 6.30 लाख रुपये आहे आणि कमाल किंमत 7.82 लाख रुपये आहे.

मारुती सेलेरियोची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपये आहे. या कारमध्ये 35.6 किमी/किलो मायलेज देण्याची क्षमता आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर LXI CNG ची किंमत 6.42 लाख रुपये आणि VXI CNG ची किंमत 6.86 लाख रुपये आहे