Red Section Separator

मनाला प्रसन्नता, ऊर्जा देणारी गरमागरम कॉफी अनेकांना आवडते.

Cream Section Separator

कॉफी प्यायल्यानं थकवा दूर होऊन स्फूर्ती येते आणि मूडही चांगला होतो.

रोज एक कप कॉफी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

कॉफीतलं कॅफीन डोपामाइनसह मेंदूतल्या न्यूरोट्रान्समीटरची पातळी वाढवतं.

अल्झायमर, पार्किन्सन्स, डिमेन्शिया आदी मेंदूविकारांचा धोका कॉफी कमी करते.

नियमित कॉफी प्यायल्यानं डायबेटीस टाइप-2 चा धोका कमी होतो.

कॉफीमुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तसंच वजनही नियंत्रणात राहतं.

कॉफीमुळे Stress level, Depression कमी होतं. शरीर सक्रिय होतं.

कॉफीमुळे लिव्हरचं आरोग्य सुधारतं. फॅटी लिव्हर, कॅन्सरचा धोका कमी होतो.

रोज 3 ते 5 कप कॉफी घेतल्यास हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांनी घटतो.