Red Section Separator
आजकाल कोल्ड कॉफी पिण्याचा ट्रेंड मोठ्याप्रमाणावर वाढतो आहे.
Cream Section Separator
तरुणाईंमध्ये Cold Coffee पिण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
मात्र कोल्ड कॉफी पिण्याचे काही तोटे देखील आहे ते आपण जाणून घेऊ.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
अपचनाच्या तक्रारी जाणवतात.
डोकेदुखीचा त्रास होतो.
झोपेच्या समस्या उद्भवतात.
कोल्ड कॉफीच्या अतिसेवनाने थकवा जाणवतो.