Red Section Separator
गरम दूध पिणे अनेकांना आवडते मात्र थंड दूध पिणे देखील अनेक आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Cream Section Separator
थंड दुधाचे सेवन केल्याने पोट थंड राहते, त्याचसोबत पचनाच्या अनेक समस्या दखल दूर होतात.
सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंड दूधाचे सेवन केल्यास सांधेदुखीचा त्रास दूर होऊ शकतो.
सकाळी थंड दूध प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास कमी होऊ शकतो.
थंड दुधाचे सेवन त्वचा आणि केसांच्या सुंदरतेसाठी फायदेशीर ठरू शकते
हाडांच्या मजबुतीसाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरू शकते.
थंड दूध प्यायल्याने दात सुद्धा निरोगी राहतात.
मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या साठी सुद्धा थंड दूध पिणे फायदेशीर ठरते.