Red Section Separator
थंड पाण्यात अंघोळ केल्याने खूपच फ्रेश वाटते आणि दिवसाची सुरुवात खूपच चांगली होते.
Cream Section Separator
थंड पाण्यात अंघोळ केल्याने आळस येत नाही.
थंड पाण्यात अंघोळ केल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, गरम पाणी जंतू मारले जातात.
गरम पाण्यात अंघोळ केल्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते.
गरम पाण्यामुळे डोळे आणि केस धुणे हे आरोग्यासाठी चांगले नसते.
तरुणांनी थंड पाण्यात अंघोळ करावी आणि वृद्धांनी गरम पाण्यात अंघोळ करावी
जर तुमच्या शरीरात पित्त असेल तर तुम्ही अंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करायला हवा.
जर तुमच्या शरीरात कफ किंवा वात असेल तर गरम पाण्यात अंघोळ करावी.