Red Section Separator

दिवाळीचा सण संपला. मात्र असे असतानाही अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहेत.

Cream Section Separator

यापैकी एक म्हणजे सिक्को इंडस्ट्रीज. कंपनीच्या शेअर्समध्ये यंदा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.

कंपनी प्रत्येक दोन शेअर्समागे एक शेअर बोनस म्हणून देत आहे.

या वर्षी कॉईनच्या शेअर्समध्ये 115 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 60.64 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या दरम्यान कंपनीच्या एका शेअरची किंमत 62.50 रुपयांवरून 100.40 रुपयांपर्यंत वाढली आहे.